The Screenwriters Association is proud to bring you the 7th SWA Vartalaap with writer & director of the Marathi blockbuster ‘Ani… dr. kashinath ghanekar’, Abhijeet Deshpande. For more than a decade, Abhijeet has proved himself to be a versatile screenwriter, who has given us highly successful Marathi, as well as Hindi films.

Join us and find out Abhijeet’s writing journey from television to Marathi hits like Natsamrat, Mi Shivajiraje Bhosale Boltoy to Hindi films like Shaitan, Shootout at Wadala, Wazir to biopics like Ani… dr. kashinath ghanekar. Abhijeet has also written the Amazon Prime TV series Breathe.

This Vartalaap will be moderated by Ketki Pandit; a playwright and filmmaker whose Hindi solo play ‘Mansha Ki Shaadi’ recently crossed the milestone of 50 shows. Formerly the Head of Screenplay Writing Department at FTII, Pandit is now gearing up to direct her first Marathi feature film.

This is the SWA Vartalaap you don’t want to miss!

Date: January 21, 2019 (Monday)
Time: 06:30 PM
Venue: Sathaye College Auditorium, Dixit Road, Vile Parle East, Mumbai

Goan Food Festival


Goan Food Festival at Hyatt Pune

Time for Curry Flavours

Enjoy the authentic Goan flavours from Chef Vithal Naik’s Kitchen

Well we can’t take you to Goa, but what if we bring Goan food here to you? That’s right, Hyatt Pune, Kalyani Nagar known for its impeccable hospitality and curating various food festivals across the city, be it Malaysian, Korean or a Master Class by various renowned Chefs is bringing Chef Vithal Naik all the way from Grand Hyatt Goa to give a taste of Goan food. The Goan Food Festival begins in our city from the 11th until the 27th January and will be hosted at the Eighty Eight at Hyatt Pune, Kalyani Nagar.

Start the New Year with a rich potpourri of seafood specials and curries of exotic Goan flavours and prepare yourself to be captivated by a blend of spices, characteristic of Goan recipes which are incredibly rich and delicious. A delight for the seafood lovers, Chef Nail promises to deliver the best in house seafood delicacies like Prawn Risois, Crab Xec Xec and Goan Prawn Curry to name a few. There is so much to offer even for the vegetarians with Vegetable Cafreal, Almeyanche Karwari, Bhindi Bardez, Tambdi bhaji amongst others.

So, Come & Join for an exclusive Dinner Buffet for an exquisite culinary cruise of local Goan ingredients with Chef Vithal Naik from Grand Hyatt Goa and experience the traditional flavour and a wide – ranging variety of Coastal food at this festival.

Date: Friday 11th – Sunday 27th January 2019

Venue: Eighty Eight at Hyatt Pune, Kalyani Nagar

Time: Dinner Buffet

Price: 1500 + taxes

Programs at PIFF Forum (Monday, 14th January, 2019)

-12.00pm onwards- Press Conferences – Khatla Bitla, Dhappa, The Man with the Magic Box, Dithee, Bhonga
– 3.00pm onwards- Demostrative workshop and seminar on ‘360 cinema and transmedia’ by Baiju Kurup, Vivek Suvarna & Niraj Gera
– 8.00pm onwards – A performance by Tapas Band

????????????????????????????????????
????????????????????????????????????
????????????????????????????????????

‘पिफ फोरम’ परिसंवाद- ‘२०१८ मधील मराठी चित्रपटांचे यश’- प्रमुख मुद्दे

‘पिफ फोरम’मध्ये रविवारी संध्याकाळी ‘२०१८ मधील मराठी चित्रपटांचे यश’ या विषयावर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व लीड मिडियातर्फे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सिटीप्राईड चित्रपटगृहाचे प्रकाश चाफळकर, झी स्टुडिओचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी, दिग्दर्शक प्रवीण तरडे, भाऊराव क-हाडे, दिग्पाल लांजेकर, विशाल देवरुखकर, निर्माते संदीप जाधव, राजेंद्र शिंदे, एबीपी माझाचे एंटरटेनमेंट हेड सौमित्र पोटे यांच्याशी या वेळी विनोद सातव यांनी संवाद साधला. ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल या वेळी उपस्थित होते.

(परिसंवादातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे-)

प्रवीण तरडे-

-निर्मात्यांनी लेखनात येऊ नये, कारण लेखन ही गोष्ट चार जणांशी चर्चा करून होत नाही. लेखकाने निर्मात्याला विश्वासात घेतले तर त्याच्या मतांवर गंडांतर येऊ शकते.

-चित्रपटांचे विपणन फार महत्त्वाचे असते. चित्रपट हे माझे आयुष्य नाही. मी चित्रपटात गुंतून पडत नाही. मी ‘रेगे’ चित्रपट लिहिला. ती वास्तवादी गोष्ट होती. त्यानंतर पैसे कमावण्याच्या विचाराने मी ‘देऊळ बंद’ हा चित्रपट केला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मी रीतसर सर्वेक्षण केले. राज्यात स्वामीभक्त किती, मठ किती, चित्रपटगृहे किती, याची यादी काढली. स्वामींच्या मठांमध्ये चित्रपटाची तिकिट विक्री केली.

-‘मुरांबा’ आणि ‘पुष्पक विमान’ पाहणा-या प्रेक्षकाने माझा चित्रपट पाहिलाच नाही, परंतु मी माझा प्रेक्षक तयार केला व त्याने माझे चित्रपट सुपरहिट केले.

-थिएटर बुकिंग फुल पण चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र नाही हे मी अनुभवले आहे. सेन्सॉर बोर्ड हा मराठी चित्रपट कायमचा झोपावा म्हणून प्रयत्न करणारा बागुलबुवा आहे. या यंत्रणेतील व्यक्तीस खरे तर स्वतःचे मत असायला नको. परंतु चित्रपटात खून पडत असताना तुम्ही पार्शसंगीतात गीतेतील मंत्र का वापरलात, असे प्रश्न मला विचारले गेले. गीता रणभूमीवरच सांगितली गेली होती, हे मीदेखील त्यांना सांगितले. तुम्ही ‘मुरांबा’ किंवा ‘पुष्पक विमान’ केलात तर तुम्ही चांगले व ‘मुळशी पॅटर्न’ व ‘बबन’मध्ये शिव्या आहेत म्हणून ते वाईट, असे का? प्रसारमाध्यमेही ठराविक चित्रपटांनाच मोठे करतात. मग आमची गुणवत्ता, कल्पकता, व्यवस्थापन कौशल्य याचे काय? ‘मुळशी पॅटर्न’च्या वेळीही उगाचच गुन्हेगाराची बाजू घेणारा चित्रपट म्हणून झोड उठवली गेली. वेगळी भाषा, वेगळा प्रेक्षक याने लोक लगेच अस्वस्थ होतात. असे झाले तर मग वेगळा चित्रपट होणारच नाही.

प्रकाश चाफळकर-

चित्रपटगृहाचा मालक हा दुकानदार असतो. जो माल विकला जातो तो चित्रपटगृह मालक विकणार नाही असे होत नाही. आमचे दैनंदिन खर्च ठरलेले असतात. त्यात आता परसेंटेज शेअरिंगने पैसे मिळत असल्यामुळे शनिवार-रविवार चित्रपटगृहातील कोणतीही खुर्ची मोकळी राहू नये असा आमचा प्रयत्न असतो. कोणत्या चित्रपटाचे वितरण व प्रदर्शन कसे करावे याविषयी चित्रपटगृह मालकाचे आधीपासून मार्गदर्शन घेणे उपयुक्त ठरेल. आता मराठी चित्रपटांना गुणवत्तेवरच टिकावे लागणार आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ व ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’ तसेच रजनीकांतचा ‘२.०’ व मराठी ‘मुळशी पॅटर्न’ हे चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले होते व तेव्हा हिंदी चित्रपटांचे खेळ मराठी चित्रपटांना देण्यात आले होते.

भाऊराव क-हाडे-

-माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी मला अनेक अडचणी आल्या. मी खेड्यातला असून निर्मात्यांना माझा मुद्दा पटवून देणे मला तितकेसे जमत नसे. मग मी स्वतःच निर्मिती करायचे ठरवले व अत्यंत उपद्व्यापातून ‘ख्वाडा’ चित्रपट बनवला. त्याचे प्रदर्शन होईल की नाही अशी चिंता मला होती. परंतु काही चांगल्या लोकांनी मला चित्रपट प्रदर्शनासाठी मदत केली.

-माझ्या ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या दोन्ही चित्रपटांत शिव्या होत्या. परंतु ‘ख्वाडा’तील शिव्या लोकांना दिसल्या नाहीत, ‘बबन’मधील शिव्या मात्र दिसल्या.

मंगेश कुलकर्णी-

मोठे बॅनर पाठीशी असण्याचा चित्रपटांना फायदा होतो. चित्रपटांचे विपणन व वितरण फार महत्त्वाचे असते. गेले वर्ष हे मराठी चित्रपटांसाठी यशस्वी पर्वाची सुरूवात होती. ‘झी’ने गतवर्षी ५ मराठी चित्रपट प्रदर्शित केले. चित्रपट निवडीसाठी बॅनरचे काही निकष असून त्यामुळे प्रत्येक चित्रपटास मदत करता येतेच असे नाही.

संदीप जाधव-

चित्रपटावर केवळ पैसा लावणे एवढीच निर्मात्याची जबाबदारी नसते. त्याने चित्रपटाच्या कथेतील गुणवत्ता ओळखणे आणि प्रेक्षक तो बघण्यासाठी चित्रपटगृहात येतील का हे त्याला समजणे महत्त्वाचे असते. ‘फर्जंद’ हा निर्माता म्हणून माझा पहिला चित्रपट होता व त्याचा खर्च मोठा होता. परंतु या चित्रपटातील गुणवत्ता मी ओळखली. चित्रिकरणाचे सर्व दिवस मी उपस्थित होतो. त्यामुळे चित्रपटाची प्रसिद्धी कशी असावी याची मला कल्पना होती.

मेघराज राजेभोसले- चित्रपट बनवणा-यांना मदत व्हावी या उद्देशाने २०१९ मध्ये चित्रपट वितरणात उतरणार आहे.

‘पिफ फोरम’- दिवस तिसरा- चित्रपटांच्या पत्रकार परिषदांमधील प्रमुख मुद्दे

चित्रपट- ‘बोधी’– मराठी स्पर्धात्मक विभाग

चित्रपटाचे कथालेखक व कलात्मक निर्माते वैभव घोडेश्वर, अभिनेते निनाद महाजनी, केतकी नारायण, निर्माते अलंकार पंढरपती व शभीर भानपुरावाला पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

चित्रपटाचे कथालेखक व कलात्मक निर्माते वैभव घोडेश्वर – मी विदर्भातून आलो आहे आणि चित्रपटांमधून विदर्भ तितकासा दिसत नाही असे मला वाटते. विदर्भातील शेतक-यांच्या समस्या मी पाहिल्या असून आधी मी माझ्या पीएचडी साठी हा विषय निवडला होता. त्यानंतर हा विषय चित्रपटातून मांडायला हवा असे मला वाटले.

अभिनेते व पटकथालेखक निनाद महाजनी- मी सातारचा असल्यामुळे विदर्भातील प्रश्न मला माहीत नव्हते. या शेतक-यांचे जग समजून घेण्यासाठी मी अमरावतीत जाऊन राहिलो. या चित्रपटाचा नायक विन्या हा त्या क्षणात जगणारा माणूस आहे. आहे त्यात तो समाधानी आहे. चित्रपटचा काही भाग आम्ही गडचिरोलीतील लहान गावात चित्रित केला. चार घरे, पाण्याचा स्त्रोत आणि काही मेंढया एवढेच त्यांचे जग होते. त्या चित्रिकरणादरम्यान जगण्याविषयी एक वेगळा दृष्टीकोन मिळाला.

अभिनेत्री केतकी नारायण- मी अकोल्याची असल्यामुळे चित्रपटाच्या विषयाशी स्वतःला जोडून घेऊ शकले. चित्रपटातील स्वातीची भूमिका करताना मी आधीच तिच्याविषयी कोणतीही मते बनवलेली नव्हती. ती केवळ तिला येणा-या अनुभवांना प्रतिसाद देत आहे हे लक्षात ठेवून भूमिका समजून घेतली.

निर्माते अलंकार पंढरपती- या चित्रपटाचे चित्रिकरण १८ दिवसांत करण्यात आले. प्री प्रॉडक्शनला ६ महिने तर पोस्ट प्रॉडक्शनला २ महिने लागले.

——–

चित्रपट- द रेड फालुस- वर्ल्ड काँपिटिशन विभाग

अभिनेत्री शेरिंग यूडन या वेळी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होत्या.

अभिनेत्री शेरिंग यूडन- अभिनयाचा हा माझा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे चेह-यावरील भावना कशा असायला हव्यात हे मला माहिती नव्हते. परंतु कॅमेरा सुरू झाल्यावर ते होऊन जात असे. या चित्रपटात माझी भूमिका १६ वर्षांच्या मुलीची आहे. आयुष्यात अत्यंत कठीण परिस्थितीतून जाणारी ही मुलगी तिच्यावर वर्चस्व गाजवणा-या तिच्या प्रियकराचा खून करते तो प्रसंग खूपच अवघड होता. असहाय अवस्थेत असलेली ती त्या प्रसंगानंतर काहीही करायला तयार होते.

———

चित्रपट- राखोश- भारतीय चित्रपट विभाग

दिग्दर्शक व पटकथालेखक श्रीविनय सालियन, अभिनेते सोनमणी जयंत, अतुल महाले व बरुन चंदा, कार्यकारी निर्माते प्रशेन क्यावल, निर्मात्या सायली देशपांडे, पब्लिसिस्ट एस. रामचंद्रन

दिग्दर्शक श्रीविनय सालियन-

हा चित्रपट प्रसिद्ध लेखक नारायण धारप यांच्या ‘पेशंट ३०२’ या कथेवर आधारित आहे. मी मूळची कथा न वाचता ती ऐकली आणि त्यावरून पटकथा लिहिली. परंतु ती मूळ कथेशी मिळतीजुळतीच आहे.

कार्यकारी निर्माते प्रशेन क्यावल- ही कथा मनोरुग्णालयात घड असल्याने आम्ही ठाण्याच्या मनोरुग्णालयास भेट देऊन तिथले वातावरण समजून घेतले. कारण आम्हाला चित्रपटातील दृष्ये फिल्मी वाटू द्यायची नव्हती.

अभिनेत्री सोनमणी जयंत- कोणतीही भूमिका साकरताना अभिनेत्याला त्याच्या आयुष्यातील अनुभव घेऊन त्यातूनच भूमिका उभी करावी लागते. रेल्वे स्टेशन, बस, झोपडपट्टी अशा विविध ठिकाणी पाहिलेल्या व्यक्तिरेखांना डोळ्यासमोर ठेवून मी ही भूमिका उभी केली.

———–

चित्रपट- चुंबक- मराठी स्पर्धात्मक विभाग

चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप मोदी, अभिनेते साहिल जाधव व संग्राम देसाई पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.

दिग्दर्शक संदीप मोदी- आम्ही जोपर्यंत आमचे समाधान होत नाही तोपर्यंत ४ वेळा संपूर्ण चित्रपट लिहिला. चित्रपटातील प्रत्येक गोष्ट वास्तववादी असेलच असे नाही परंतु चित्रपट प्रेक्षकांना विश्वासार्ह वाटणे गरजेचे. चित्रपटातील संवाद जेव्हा पात्रांच्या तोंडी ऐकायला मिळतात तेव्हा एक प्रकारे ते पुन्हा लिहिले जात असतात. आमच्या चित्रपटात साहिल जाधव व संग्राम देसाई या तरुण मुलांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये ते एकमेकांचे मित्र वाटणे आवश्यक होते. त्यामुळे चित्रिकरणापूर्वी आम्ही एकत्र राहायला लावले. अभिनेत्यांच्या तोंडी रुळलेले रोजच्या वापरातले काही संवादही आम्ही चित्रपटात वापरले आहेत.
————

Pune Pride Award

Conferred

Residency Club

Pune’s Pride Awards 2018 confered on the completion of 27th glorious years of Residency club.

The event witnessed well-known individuals who come from diverse sectors such as Sports, Corporate Sector, Arts & Culture and Academics along with a Special Award.

The event which was spearheaded by Mr. R. K. Agrawal, Group Chairman of Bramhacorp Ltd. who presided over the function.

On: Saturday, 12th January, 2019

At Residency Club, Pune

06:30 pm

The list of Awardees were as follows:-

Life Time: Dr. Govind Swarup

Special Award Dr. Mohit Agrawal

Corporate: Mr. Adar Poonawalla

Social Work: Mrs. Simran Jethwani

Arts & Culture: Mrs. Prajakta Kale

Academics: Prof. Pramod Kale

Sports: Mr. Raju Dabhad

Welcome the digital technology and produce better work, says Nihalani

The 17th Pune International Film Festival (PIFF) 2019 began their PIFF forum with an open interview with film-maker Govind Nihalani and actress Rohini Hattangadi in conversation with Dr Jabbar Patel, festival director and Ravi Gupta, festival secretary. Incidentally, both were part of Richard Attenborough’s Oscar Award winner film Gandhi.

The theme of this year’s film festival is about celebrating 150 years birth anniversary of Mahatma Gandhi.

Nihalani said, “It is important to be aware of cinema culture and even more so now with the film going digital.

It has become easy and simple with technology offering us so much, in terms of medium of image, projections etc.”

He agreed that celluloid is no more, but one has to accept the change and make better and qualitative work.

“Quality of digital imaging is changing at a rapid space and it is a new way of creating image and special effects which never existed earlier.

We are going to be challenged further more by technology so the best thing will be to create or perish,” he said.

The film-maker also pointed out the opportunity to play with technology.

“I was trained as a cinematographer in Bengaluru, but through the course we learned everything else too — sound, editing and direction.

Thus, even when I think of a film, I also think of the visual of the film.

So, I can look at a project as a film-maker and cinematographer.”

Nihalani was influenced a lot by playwright Vijay Tendulkar who wrote several of his scripts like Aakrosh and Ardh Satya.

“I would like to call Tendulkar’s writings seminal, working with him was always a collaboration.

It was never like he lectured and I listened.

If one follows his methodology, you will learn more in life than ever.

With his script, I have looked at cinema as director or built up a scene or character and have learnt from him throughout.

Tendulkar has tremendous depth as a writer.”

Pune International Film Festival 2019

(From left) Film-maker Govind Nihalani: Jabbar Patel, chairman and director, Pune International Film Festival (PIFF), and actor Rohini Hattangadi at PIFF forum at City pride Kothrud on Friday.

: NSD made my training in theatre stronger, says actor Hattangadi

The actor said that she was selected by director Richard over actors like Bhakti Barve and Smita Patil for she came closest to Kasturba’s role.

Actor Rohini Hattangadi’s role of Kasturba (Mahatma Gandhi’s wife) in Richard Attenbourgh’s Gandhi has been a turning point for her, as she reminisced about being young and getting to play the role.

“I was happy, excited then and thank my National School of Drama (NSD) training to prepare me for the role.

The senior actor later reiterated her gratitude towards her alma matter NSD which made her grow in all forms of theatre and film industry

“The magnitude of the film and the life of Gandhi had not yet sunk in then as it is now when I look back,” said Rohini while interacting with the audience during the session ‘My journey An actor’s truth’ at the open forum at Pune International Film Festival (PIFF) 2019.

She also mentioned that she was selected by director Richard over actors like Bhakti Barve and Smita Patil for she came closest to Kasturba’s role.

“I guess my training at NSD helped for I had developed a habit of building up my character and getting intense,” she said.

Rohini is all gratitude towards her alma matter NSD which made her basic training in theatre stronger.

“Be it television or film, or theatre, I can modify myself, develop any character and slip into any role. NSD gave me the vision to see further and they exposed me to integrated works, right from working on the backstage to even doing the costumes,” she said.

Rohini also recalled playing the lead role of an older woman in Saransh by Mahesh Bhatt, which incidentally completes 35 years.

“That was a good film. Very tight knit way of working straight for two months. It was difficult to get out of the character after the shoot was over each day as we would not leave the set at all. We, Anupam Kher and I, felt the film belonged to us and this film was very near to our hearts,” she said.

सिटी प्राईड कोथरूड येथील पिफ फोरममध्ये रविवार दि. १३ जानेवारी, २०१९ रोजी होणारे कार्यक्रम

– (दुपारी १२ वाजल्यापासून) – पत्रकार परिषद – चित्रपट – बोधी, महानटी, द रेड फलूस, रख्खोश, स्लाय इ.
– (सायंकाळी ५ वाजल्यापासून) – ‘२०१८ सालातील मराठी चित्रपटांचे यश’ या विषयावर परिसंवाद,
सहभाग- प्रवीण तरडे, भाऊराव क-हाडे, दिग्पाल लांजेकर, संदीप जाधव, राजेंद्र शिंदे, सौमित्र पोटे, मेघराज राजेभोसले आणि विनोद सातव

——————

Programs at City Pride, Kothrud at PIFF Forum on Sunday, 13th January, 2019 –

– From 12.00pm – Press Conferences – Bodhi, Mahanati, The Red Phallus, Rakkhosh, Sly etc.
– From 5.00pm – A Pannel discussion on – ‘Marathi Film Success in 2018’ by Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal, Lead Media
& PIFF – Participants – Pravin Tarade, Bhaurao Karhade, Digpal Lanjekar, Sandip Jadhav, Rajendra Shinde, Soumitra Pote, Meghraj Rajebhosale

‘अंधाधुन’ या प्रसिद्ध हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन, प्रसिद्ध अभिनेत्री तबू, लेखिका पूजा लाढा सूरती, साऊंड डिझायनर मधू अप्सरा यांची ‘अंधाधुन- अ व्हिजन ऑफ केऑस’ या विशेष परिसंवादात उपस्थिती होती. ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल व क्रिएटिव्ह डिरेक्टर समर नखाते यांनी त्यांच्याशी संवाद साधला.