16th Pune International Film Festival – 2018
(11-18 January 2018)

Awards are announced today (18th Jan 2018) by the Juries plus Audience Awards

A. World Competition

The feature film jury consists of Mr Maurizio Nichetti (Chairperson ), Ms Gelareh Abbasi, Mr Rodrio Pla & Mr Vimukthi Jayasundara announced the following awards unanimously.

1. Government of Maharashtra “Prabhat” Best International Film is awarded to the Chinese film Free and Easy directed by Jun Geng & produced by Wang Zijian, Wang Xuebo & Xie Meng.

A film with successful comic timings that tells in an original way the faults and weaknesses of a society that can also be understood by spectators of different languages, cultures and sensibilities.

The prize money of Rs. 10 Lakhs is shared between the director (50%) and the producers (50%) equally.

2. Government of Maharashtra “Prabhat” Best International Film Director award is given to Lucrecia Martel for the Argentinean Film (coproduced by Brazil | Spain | France | Netherlands | Portugal | Mexico) ZAMA and
For making an intelligent film that baffles and captivates, skilled in narrative resources, that amazes in its singularity, among other things and he gets Rs.5.00 Lakhs.

3. Special Jury award goes to the film Requiem For Mrs. J and it is given to the director Bojan Vuletic for an exciting film, directed sensibly with good actors who are able to communicate well the anxieties of a family life.

B. Marathi Cinema Competition

The Marathi Cinema Competition Jury (Ms. Joanna Kos-Krauza (Chairperson), Dr (Mr.) Biju Kumar Damodaran and Mr. Mathieu Denis) recommends the following awards unanimously.

1. Government of Maharashtra “Sant Tukaram” Best International Marathi Film

One film in this year’s Marathi Competition distinguished itself in many ways. It is a film that asks a question which is fundamental in contemporary India, but which is also universal: how does one change and open up to the world, while also staying true to his roots and culture? This film also features a wonderfully nuanced performance by a seasoned actor who manages to make us laugh, long and cry. It is a film that has been directed with quiet assurance, by a director who chose to rely on restrained but long lasting emotions rather than on overbearing affects. For these reasons, the jury gives this year’s Best Film of the Marathi Competition Award to Gajendra Ahire’s Pimpal,

Rs.5.00 Lakhs is shared between the director (50%) and the producers (50%) equally.

2. Akhil Bhartiya Marathi Chitrapat Maha Mandal Best Marathi Film Director award

For the subtle, sensitive and precise way by which he brought to the screen the inner conflicts of one man trying to make the most of his last years, while also coming to terms with his own shortcomings, the jury gives the Best Director Award to Gajendra Ahire for Pimpal the Director gets Rs. 25,000/-
3. Akhil Bhartiya Marathi Chitrapat Maha Mandal Best Marathi Film Actor award

For his surprisingly well-crafted interpretation of a boy struggling to find his place in an unfair world, and for his uncanny ability to express an impressively wide range of emotions, the jury acknowledges the budding and raw talent of Raman Devkar and gives him the Best Actor Award for his work in The Leader. The actor gets Rs.25,000/-

4. Akhil Bhartiya Marathi Chitrapat Maha Mandal Best Marathi Screenplay award

For his bittersweet but heartwarming tale of an elderly man trying to keep up with a rapidly changing world while trying to stay true to his own origins, culture and values, the jury gives the Best Screenplay Award to Gajendra Ahire for Pimpal. He receives Rs. 25,000/-

5. Akhil Bhartiya Marathi Chitrapat Maha Mandal Best Cinematographer award

For the subtle, yet highly expressive ways in which he captured the barren landscapes of rural India, and for his ability to convey complex human emotions through naturalistic photography, the jury gives the Best Cinematographer Award to Girish R. Jambhalikar for his work in The Leader. The cinematographer gets Rs. 25,000/-

6. Akhil Bhartiya Marathi Chitrapat Maha Mandal Best Marathi Film Actress award

For her moving portrayal of a strong yet vulnerable woman, desperately trying to remain the voice of reason in a household that has been turned upside down, the jury gives the Best Actress Award to Mitali Jagtap for her work in The Fortunate One. She receives Rs. 25,000/-.

7. Special Jury award

For his warm interpretation of a kind, generous and humanist employer in Raw Lemon and for his colourful yet moving portrayal of a worried father in Muramba, the jury wishes to recognize the outstanding acting work of Sachin Khedekar by giving him the Special Jury Award.

C. Audience Award:

1. World Cinema

The Award goes to the Finnish Film Euthanizer ( Armomurhaaja) directed by Teemu Nikki

Marathi Cinema

The Award is given to the film The Leader (Mhorkya) directed by Amar Bharat Deokar

‘चुंबक’ चित्रपटाला यावर्षीचा संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार

– ‘गर्ल्स ऑफ दि सन’ या चित्रपटाने पटकावला प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरकार
– अ ट्रान्सलेटर व दिठी चित्रपटांना प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड) पुरस्कार

पुणे, दि. १७ जानेवारी, २०१९ : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार समारोप सोहळा आज कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात पार पडला. यावेळी ‘चुंबक’ या चित्रपटाने यावर्षीच्या ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली. तर ‘गर्ल्स ऑफ दि सन’ या चित्रपटाने ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ पटकावला. सदर पुरस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली.

रोख रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’चे तर रोख रुपये दहा लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप आहे. हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात.

महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, ‘पिफ’चे निवड समिती सदस्य मकरंद साठे, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे, अभिजित देशपांडे यांबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून आलेले बी. लेनिन (भारत), क्रिस्टर होमग्रेन (स्वीडन), डॅनिएला सिअॅन्सिओ (इटली), जोसेफ इस्त्राईल लबान (फिलिपिन्स), कमलेश पांडे (भारत), प्रसन्ना विथनेज (श्रीलंका), शबनम घोलीखानी (इराण), थोर्सटन श्युट (जर्मनी) परीक्षक यांबरोबरच सिटी प्राईड कोथरूडचे अरविंद चाफळकर व प्रकाश चाफळकर, एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू सुनील राय हे देखील उपस्थित होते.

पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पार पडणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे १७ वे वर्ष होते. ज्यामध्ये ५६ देशांतील १५० हून अधिक चित्रपटांचा आस्वाद पुण्यातील चित्रपट रसिकांना घेता आला.

यावर्षी संदीप मोदी दिग्दर्शित ‘चुंबक’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कार पटकाविला. या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोख रूपये पाच लाख, मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ही दिग्दर्शक व ५० टक्के रक्कम ही निर्मात्यांना दिली जाते.

याबरोबरच दरवर्षी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा मराठी स्पर्धात्मक विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार यावर्षी सुमित्रा भावे (दिठी) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार स्वानंद किरकिरे (चुंबक) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देविका दफ्तरदार (नाळ)यांना ,सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक पुरस्कार सौरभ भावे व संदीप मोदी (चुंबक) यांना तर सर्वोत्कृष्ट छायालेखन पुरस्कार धनंजय कुलकर्णी (दिठी) यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रोख रुपये २५ हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय सुमित्रा भावे दिग्दर्शित दिठी या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड) पुरस्कार देत गौरविण्यात आले.

याबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात इवा ह्युसन दिग्दर्शित ‘गर्ल्स ऑफ दि सन’ या चित्रपटाला ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरकार’ देत गौरविण्यात आले. रोख रु. १० लाख मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ही दिग्दर्शक व ५० टक्के रक्कम ही निर्मात्यांना दिली जाते. तर याच विभागातील ‘प्रभात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्काराने ‘अ ट्रान्सलेटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक रॉड्रीगो बॅरिऊसो व सबॅस्टियन बॅरिऊसो या दिग्दर्शकांना गौरविण्यात आले. रोख रुपये ५ लाख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आंतरराष्टीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात ‘ अ ट्रान्सलेटर’ चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड) पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तर एफटीटीआयच्या शेवटच्या वर्षाला प्रथम आलेल्या संस्कृती चटोपाध्याय या विद्यार्थीनीला ‘पिफ स्पेशल पुरस्कार’ देत गौरविण्यात आले. यावर्षीपासून पुणे फिल्म फाउंडेशन आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एमआयटी- एसएफटी ह्युमन स्पिरीट’ पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. यावर्षी ‘माय ओन गुड’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पिप्पो मेजापेसा यांना विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू सुनील राय यांच्या हस्ते देण्यात आला.

फोटो ओळी
फोटो १ – पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षी संदीप मोदी दिग्दर्शित ‘चुंबक’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर मोहोर उमटविली यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोख रूपये पाच लाख, मानचिन्ह व मानपत्र देऊन ‘चुंबक’ चित्रपटाच्या चमूला गौरविण्यात आले. यावेळी (फोटोत डावीकडून) थोर्सटन श्युट, जोसेफ इस्त्राईल लबान, बी. लेनिन, डॉ. जब्बार पटेल, चुंबक चित्रपटाची टीम आणि मेघराज राजेभोसले

फोटो २-
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षी याशिवाय सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दिठी’ या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड) पुरस्कार व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार देत गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना सुमित्रा भावे. फोटोत डावीकडून बी. लेनिन, जोसेफ इस्त्राईल लबान, थोर्सटन श्युट, भावे, मेघराज राजेभोसले.

फोटो ३
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार विजेते (डावीकडून) डॉ. जब्बार पटेल, थोर्सटन श्युट, जोसेफ इस्त्राईल लबान, बी. लेनिन, सुमित्रा भावे, देविका दफ्तरदार, स्वानंद किरकिरे, नरेंद्र कुमार आणि मेघराज राजेभोसले.

Actor Subodh Bhave to breif media on his new game show
Lakhanchi Gosht
Clarks Inn
Tomorrow
4pm

पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी
अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदि यासीन शेख

पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्षपदि यासीन हुसेन शेख यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या ह्या नेमणुकीचे पत्र अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद याच्या आदेशानुसार महाराष्ट्र व मुंबईचे अल्पसंख्याक सेलचे प्रभारी अक्रम महम्मद यानी दिले आहे. यासीन शेख हे गेले २० वर्षाहून अधिक काळ कॉंग्रेस पक्षाचे क्रियशील कार्यकर्ते असून नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वाडिया कॉलेज तसेच भवानी मतदारसंघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे विद्यार्थी संघटनेद्वारा भरीव कार्या केल्यानंतर नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या पुण्याच्या शाखेचे ते अध्यक्ष व महाराष्ट्र NSUI चे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पहिले . सर्वांना बरोबर घेऊन अल्पसंख्यांक समजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी
अल्पसंख्यांक साले अध्यक्ष पदि यासीम शेख

पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक साले च्या अध्यक्ष पदि यासीम हुसैन शेख ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

त्यांच्या ह्या नेमणुकीचे पत्र अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी च्या आपल्पा संख्यांक सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद ह्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र व मुंबई चे अलपसंख्याक सेल चे प्रभावी अक्रम मोहम्मद ह्यांनी दिले आहे.

यासीम शेख हे गेले २० वर्षाहून अधिक काळ कॉंग्रेस पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते असून नॅशनल स्टुडंट्स युंनिअन ऑफ इंडिया च्या वाडिया कॉलेज तसेच भवानी मतदार संघाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे विद्यार्थी संघटने द्वारा भरीव कार्या केल्या नंतर नॅशनल स्टुडंट्स युंनिअन ऑफ इंडिया च्या पुण्याच्या शाखेचे ते अध्यक्ष व महाराष्ट्र NSUI चे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पहिले सर्वाना बरोबर घेऊन अल्पसंख्यांक समजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Dance your Friday night away at The Barkhana

17th January, Pune – Where the atmosphere pleases and the music never ceases! The Barkhana in Wakad brings a unique experience to party goers with a variety of entertainment every night of the week.

Located on the first floor, the place creates a warm and cozy atmosphere where guests can relax while enjoying live music & refreshing cocktails.

Come and get your groove on to the sound of the band Alloy The Original Fusion this Friday, from 8:00 pm. Take charge of the dance floor to show off your signature moves.

Address – The Barkhana, First Floor, The Address Commercia, Next to Sayaji, Hinjewadi Bridge.

Band – Alloy The Original Fusion

Date- 18th January 2019

Time – 8:00pm onwards

आपल्या मानसिकतेत आपण दडवून ठेवलेल्या जखमांवरील पट्ट्या ते आपल्या लेखनातून ओरबाडून काढत आणि त्या जखमेकडे म्हणजेच सत्याकडे पाहायला आपल्याला भाग पाडत. त्या अर्थाने कठीण विषयांवर लिहिताना मला तेंडुलकरांकडून प्रेरणा मिळते. ‘पिफ’ महोत्सवाचा या वर्षीचा विषय त्यांना फार आवडला असता.

-मी जाहिरात क्षेत्रात काम करत असताना अनपेक्षितपणे अमोल पालेकरांचा ‘अनकही’ चित्रपट लिहिण्याची संधी मिळाली. नंतर व्यावसायिक चित्रपट ‘जलवा’ लिहिला आणि अशा रितीने चित्रपट लेखनाचे सत्र सुरू झाले.

– कलात्मक किंवा समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट असा भेद मी मानत नाही. लेखक म्हणून मला काहीही वर्ज्य नाही. अगदी सासू-सुनेची कथाही योग्य रितीने हाताळली तर चित्रपट लेखक म्हणून मला ती प्रतिगामी वाटत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आपण बघायला हवेत. मी चित्रपट लेखक आहे तसा प्रेक्षकही आहे. मला ‘उसकी रोटी’ आणि ‘आषाढ का एक दिन’ आवडतो, मी ‘शोले’ व ‘खलनायक’सारख्या व्यावसायिक चित्रपटांचाही आनंद घेऊ शकतो. या चित्रपटांचा प्रकार वेगवेगळा आहे.

– भारतीय चित्रपटांची कथा संगीताशिवाय पुढे जाऊ शकत नाही. केवळ संगीत कुठे वापरायचे ते माहिती हवे.

-चित्रपट लिहिताना माझ्या कथेतील भूमिका कितीही लहान-मोठ्या असल्या तरी मी त्यातील प्रत्येकाचे चरित्र माझ्यासमोर उभे करतो. अगदी त्या व्यक्तिरेखेच्या खिशात किती सुट्टे पैसे असतील इतकी ती भूमिका लेखकाला सखोल कळलेली हवी. एका क्षणी ती व्यक्तिरेखाच लेखकाशी बोलू लागते आणि त्या व्यक्तीसाठी लिहिलेले संवाद योग्य की योग्य याचा निर्णय देऊ लागते. ते चित्रपट लेखकाला मिळालेले बक्षीस असते. पटथालेखन ही ४-५ दिवसांच्या कार्यशाळेत शिकण्याची गोष्ट नव्हे.

-माझ्यासाठी चित्रपटाचा पटकथालेखक हा त्याचा पहिला ‘स्टार’ असतो. कारण लेखकाकडे येण्यापूर्वी चित्रपट हे केवळ एक कोरे पान असते. त्यामुळे लेखकाचे काम अवघड.

-‘रंग दे बसंती’च्या कथेस ६ वर्षे विविध निर्मात्यांकडून नकार मिळत होता. एका निर्मात्याने तर मला यात बसंतीची भूमिका कोण करणार असेही विचारले! अभिनेता आमिर खानला कथा ऐकवल्यावर तो काम करण्यास तयार झाला आणि त्याने संगीतकार ए. आर. रहमानला तयार केले. त्यानंतर आधी तीनदा हा चित्रपट नाकारलेली ‘यूटीव्ही’ कंपनी त्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तयार झाली.

-मी लिहितो ते चित्रपट पाहून अगदी सायकल दुरुस्तीवाल्यालाही पैसे वसूल झाल्यासारखे वाटले पाहिजे असे मला वाटते. समीक्षकांना चित्रपट आवडला नाही किंवा मला बक्षीसे मिळाली नाहीत तरी मला त्याचे काही वाटत नाही.

-जे जीवन मी अनुभवलेले नसते त्याविषयी लिहिताना मी इतर साहित्यिकांच्या लेखनातून प्रेरणा घेतो. अगदी वर्तमानपत्रांमधील बातम्या व लेखांचाही त्यासाठी फायदा होतो.

Programs at PIFF Forum (Thurseday, 17th January, 2019)

-11.00pm onwards- Candid Talks with Jury members of the Festival
-4.00pm onwards – Closing Ceremony of the festival at City Pride, Kothrud.