सासर आणि माहेरला जोडणारा मुलगी हा दुवा

आई-वडिल होणे विशेषत: मुलीचे पालक असणे ही वाटते इतकी सोपी गोष्ट नाही. ती एक तपस्या असते. कारण मुली या दोन कुटुंबाना जोडणारे माध्यम असते. त्यांना दोन कुटुंबाना जोडायचे असते. त्यामुळेच आपल्या मुलींना चांगले संस्कार देणे ही तिच्या माता-पित्यांचे प्रमुख कर्तव्य असते. तुम्ही दिलेल्या चांगल्या संस्कारांमुळेच तुमच्या मुलीचे घर, तिचा संसार सुखी होतो. त्यामुळे मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीवर कुटुंब तोडणारे नव्हे, तर कुटुंब जोडणारे संस्कार घडतील याबाबत दक्ष असले पाहिजे,” अशा शब्दांत डिगंबर जैन मुनिश्री प.पु.108 पुलकसागर महाराज यांनी मुलींवर चांगले संस्कार घडविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे प्रारंभ झाला आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे तिसरे पुष्प गुंफतांना ‘बेटी का घर’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर. एम फाऊंडेशनच्या जानवी धारिवाल, उपाध्यक्ष अजित पाटील, चकोर गांधी, सुजाता शहा, सचिव जितेंद्र शहा हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलाने झाली. पूर्वा शहा डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी मंगलाचरण सादर केले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.
मुनिश्री म्हणाले, घरात आनंद पैशांनी नाही येत. चांगल्या स्वभावाने, चांगल्या आचरणाद्वारे येते. दोन कुटुंबाना जोडणार्याय मुलींचे आचरण चांगले असेल, त्यांचा स्वभाव मधूर असेल. आपल्या कुटुंबियांची मनापासून सेवा करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असेल तर नक्कीच त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून चांगली वागणूक मिळेल. तिच्या घरच्यांकडून, समजातील नागरिकांकडून तिला आदराची वागणूक मिळेल. त्यामुळेच मुलींवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. मुलींना असे संस्कार दिले पाहिजे की समोर येईल त्या प्रत्येक परिस्थीतीशी ती सामना करू शकेल, स्वत:पेक्षा वेगळ्या व्यक्तींशी जुळवून घेत त्यांना आपलेसे करण्याची क्षमता तिच्यामध्ये येईल. त्यामुळे मुलींचे व्यक्तीमत्व सर्वगुणसंपन्न बनेल याची काळजी तिच्या पालकांनी घेतली पाहिजे.”
अनेकदा मुलींना त्या काय करतात? कोणते कपडे घालतात? कोठे जातात? याबाबत नेहमी पालकांकडून विचारणा होत असते. मुलींना बरेचदा ही विचारणा म्हणजे बंधन वाटत असते. मात्र आई-वडिलांची विचारणा ही बंधन नसून ती त्यांची तुमच्याप्रती असणारी काळजी असते. आपली मुलगी सुरक्षित असावी हीच भावना त्या विचारण्यामागे असते. ही बाब मुलींनी लक्षात घेतली पाहिजे, असेही मुनिश्री यांनी सांगितले. समितीचे उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
हा ज्ञानगंगा महोत्सव तीन सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी 8.30 ते 10 यावेळेत धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. या चातुर्मासानिमित्त आर एम धारिवाल फाउंडेशनतर्फे 3 सप्टेंबरपर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू झाला आहे. त्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी मोठी आर एम धारिवायल फाउंडेशनची बसही येथे उपलब्ध करण्यात आली आहे.
15 ऑगस्ट कार्यक्र्रम – देशाच्या स्वातंत्र्यानिमित्त सकाळी 9 वाजता ध्वजा रोहन संपन्न होईल. आर एम धारिवाल फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती दिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सकाळी 10 वाजता व फाउंडेशनने शिष्यवृत्ती दिलेल्या व मांसाहार सोडून शाकाहारी बनलेल्या विद्यार्थ्यांचा एक वाजता सत्कार होणार आहे. यावेळी मुनिश्रींचे प्रवचन दुपारी 2.15 वाजता सुरू होईल.

फोटो ओळ ः
1. डिगंबर जैन मुनिश्री प.पू. 108 पूलकसागर महाराज यांची पाद्य पूजा करताना डाविकडून महावीर चुडीवाल, सौ. चुडीवाल आणि विनय चुडीवाल.
2. ज्ञानगंगा महोत्सव पुष्प 3 चे उद्घाटन करताना डावीकडून सौ. चुडीवाल, समितीचे अध्यक्ष शोभा धारिवाल, महाविर चुडीवाल, विनय चुडीवाल, उपाध्यक्ष सुजाता शहा
3. पूर्वा शहा डान्स अकॅडमीच्या कलाकार मंगलाचरण सादर केले.

रामायणातील भावंडांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा – मुनिश्री पुलकसागर महाराज

“प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या भावाचे स्थान महत्वाचे असते. भाऊ कुटुंबातील आधार तर असतोच परंतु तो तुमचा सोबती देखील असतो. मात्र समाजात सत्ता, संपत्तीच्या हव्यासापोटी दोन भाऊ एकमेकांचे वैरी झाल्याचा घटना नेहमीच पहावयास मिळतात. मात्र या कलहातून चांगले काही साध्य न होता केवळ नुकसानच होते. ज्याठिकाणी भाऊ-भाऊ सत्ता सोडण्यासाठी लढतात, त्याठिकाणी रामायण घडते आणि ज्याठिकाणी भाऊ सत्तेसाठी लढतात तिथे महाभारत घडते. आज समाजात रामायणातील भावंडांच्या आदर्शांना आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशा शब्दांत मुनिश्री प.पु.108 पुलकसागर महाराज यांनी आयुष्यातील भावाचे महत्व सांगितले. तसेच भाऊ हे एकमेकांची ताकद असते. त्यामुळेच भावा-भावांमध्ये कधी वादविवाद नसायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास रविवारपासून (ता.12) प्रारंभ धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे झाला. त्यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठनेते उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशिर्वाद घेतले. तसेच दिपप्रज्वलन केले. याप्रसंगी संयोजक सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर.एम. फाउंडेशनच्या जानवी धारिवाल, उपाध्यक्ष अजित पाटील, सुजाता शहा, सचिव जितेंद्र शहा, विरकुमार शहा मंचावर उपस्थित होते. प्रारंभी जैन सखी गृप (सिंहगड रोड) च्या युवतींनी मंगलाचरण सादर केले. उपस्थित सर्व भाविकांचे स्वागत करून समितीचे अध्यक्षा शोभा धारिवाल यांनी प्रास्ताविक केले.

आपल्या प्रवचनात मुनिश्री पुढे म्हणाले की, रावण-बिभीषण, सुग्रीव-वाली, दुर्योधन-युधिष्ठिर हे इतिहासातील उदाहरण पाहिले तर कळून येते की भावा-भावांमध्ये विवाद असतील, असंतोष असेल तर केवळ घरच नाही तर संपूर्ण साम्राज्यदेखील नष्ट होते. तर त्याच ठिकाणी राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न यांचे उदाहरण पाहिले तर ज्यावेळी भावांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कायम असतो तेव्हा घरच नव्हे तर साम्राज्याचीही भरभराट होते तसेच जीवनातील प्रत्येक संकटावर मात करणे शक्य होते. म्हणूनच भावांनी नेहमी एकमेकांचा आदर राखत, एकमेकांच्या सोबतीने राहिले पाहिजे, असेही मुनिश्री यांनी सांगितले.

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उल्हास पवार म्हणाले, मुनिश्री पुलकसागरजी यांचे विचार अतिशय श्रवणीय आहे. श्रवणभक्तीच्या माध्यमातून समाजात चांगले संस्कार, चांगल्या परंपरा रूजविण्याचे महत्वपूर्ण कार्य मुनिश्री तरत आहेत. चातुर्मास निमित्त पुणेकरांना मुनिश्रीचे विचार ऐकण्याची संधी मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले. आभार प्रदर्शन समितीचे उपाध्यक्ष अजित पाटील यांनी केले.

यानंतर सर्व उपस्थितांसांठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हा ज्ञानगंगा महोत्सव तीन सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी 8.15 ते 10 यावेळेत रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. मंगळवार दि. 14 ऑगस्ट रोजी ‘बेटी का घर’ याविषयावर मुनिश्रींचे प्रवचन संपन्न होईल. आर एम धारिवाल फाउंडेशनतर्फे सलग 3 सप्टेंबरपर्यंत रक्तदान महायज्ञ या मंडपात सुरू झाला आहे. त्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी मोठी आर एम धारिवायल फाउंडेशनची बसही येथे उपलब्ध करण्यात आली आहे.

फोटो ओळ ः

1. दिगंबर जैन मुनिश्री प.पू.108 पुलकसागर महाराज यांचे पाद्यपूजा करतांना महिला भाविक.

2. ‘ज्ञानगंगा महोत्सव‘ पुष्प दोनचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठनेते उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डावीकडून कार्याध्यक्ष मिलिंद फडे, माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, उल्हास पवार, आर.एम. फाउंडेशनच्या अध्यक्षा जानवी धारिवाल, समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल आणि समितीच्या उपाध्यक्षा सुजाता शहा.

3. जैन सखी गृप (सिंहगड रोड) च्या महिलांनी मंगलाचरण सादर केले.

Munishree Pulak Sagarji Maharaj Chaturmas Sthanikh Karyakram-14th August

12 ऑगस्ट 2018

स्थानिक कार्यक्रम
मंगळवार, दि. 14 ऑगस्ट 2018
वेळ सकाळी 8.15 वाजता

कार्यक्रम : ज्ञान गंगा महोत्सव प्रवचन पुष्प 3
प्रवचन : मुनिश्री पुलकसागरजी महाराज
विषय : बेटी का घर
स्थळ : धर्मानुरागी रसिकलाल एम.धारीवाल नगरी,
महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुला नजीक, पुणे
संयोजक : सकल जैन वर्षायोग समिती

‘आई पेक्षा मोठे कोणी नाही’

– मुनिश्री पुलकसागरजी महाराज

: ”आजची पिढी फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर ‘मदर्स डे’चे सेलिब्रेशन करते. चांगले चांगले कोटस् टाकते.

परंतु प्रत्यक्षात घरात त्यातीलच काही लोक आईसोबत एक शब्दही नीट बोलत नाहीत.

आपली काळजी करणारे आई-वडील या लोकांना नकोसे वाटू लागतात.

ज्या आईने मोठ्या कष्टाने, प्रेमाने आपल्या मुलांचे पालनपोषण केलेले असते. तीच मुले मोठी झाल्यावर आईवडिलांना अपमानित करत असतात.

मग केवळ सोशल मिडियावर केलेल्या सेलिब्रेशनचा काय उपयोग? जी भारतीय संस्कृती आई-वडिलांना देवाचे स्थान देते. त्या देशात आज वृद्धाश्रम संस्कृती वाढत आहे.

हे या देशाचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे,” अशा शब्दात प.पु. 108 मुनिश्री पुलकसागर महाराज यांनी आजच्या काळातील वास्तव्याबद्दल खंत व्यक्त केली.

तसेच जगात आल्यावर जिचे दर्शन आपल्याला सर्वात आधी घडते ती आईच आपला खरा देव आहे.

त्यामुळे तिचा नेहमीच सन्मान करा, असा संदेश सर्व उपस्थित भाविकांना दिला.

सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास रविवारपासून (ता.12) प्रारंभ धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे झाला. त्यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी संयोजक सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अरविंद जैन, चकोर गांधी, अजित पाटील, रांका ज्वेलर्सचे प्रमुख फत्तेचंद रांका, उद्योजक किशोर खाबिया, धारिवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल आदी मंचावर उपस्थित होते. आज या उद्घाटनप्रसंगी 4 हजारहून अधिक जैन भाविक उपस्थित होते.

प्रारंभी रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका आणि त्यांचे कुटुंबीयांनी मुनिश्री पुलकसागर महाराज यांचे पादप्रक्षालन केले. त्यानंतर पुण्यातील जैन जागृती महिला मंच (ज्युनिअर) यांच्यातर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले. यानंतर मुनिश्रींनी ‘माँ से बडा ना कोई’ या विषयावर प्रवचन केले. तसेच प्रत्येकाने घरी गेल्यावर आपल्या आई-वडिलांना नमस्कार करावा व ही चांगली प्रथा रोज चालू ठेवावी असा नियम सर्वांना दिला. सुमारे दीड तास चाललेल्या या प्रवचनास उपस्थित भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला.

मुनिश्रींच्या प्रवचनानंतर मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते मुनिश्रींच्या 16 पुस्तकांचे प्रकाशन तसेच ‘चातुर्मास 2018’ या फोटो गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गिरीष बापट म्हणाले, मुनिश्रींचे विचार ऐकून मी अतिशय प्रभावित झालो आहे. चातुर्मासानिमित्त त्यांचे विचार ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे, ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. मुनिश्रींच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न्शील राहील” असे ते म्हणाले.

यानंतर सर्व उपस्थितांसांठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हा ज्ञानगंगा महोत्सव तीन सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी 8.15 ते 10 यावेळेत रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. सोमवार दि. 13 ऑगस्ट रोजी ‘अगर भाई ना होता’ मुनिश्रींचे प्रवचन संपन्न होईल. आर एम धारिवाल फाउंडेशनतर्फे आजपासून सलग 3 सप्टेंबरपर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू झाला आहे. त्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी मोठी आर एम धारिवायल फाउंडेशनची बसही येथे उपलब्ध करण्यात आली आहे.

फोटो ओळ ः

1. चातुर्मास 2018 छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले. सोबत डावीकडून सौ. शशिकला रांका, जानवी धारिवाल, शोभा धारिवाल, गिरीष बापट, मिलिंद फडे, फत्तेचंद रांका.

2. मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांच्या विविध विषयांवरील सोळा पुस्तकांचे प्रकाशन राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी डावीकडून विनोद जैन, सुजाता शहा, सुरेंद्र गांधी, किशोर खाबिया, जितेंद्र शहा, मिलिंद फडे, जानवी धारिवाल, शोभा धारिवाल, गिरीष बापट, फत्तेचंद रांका, सौ. शशिकला रांका, सौ. पाटणी.

3. चातुर्मास 2018 छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले. सोबत डावीकडून शोभा धारिवाल, गिरीष बापट, फत्तेचंद रांका, मिलिंद फडे, किशोर खाबिया.

4. ‘ज्ञानगंगा महोत्सवाचे’ राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिपप्रज्वलन करून उद्घाटन केले. याप्रसंगी डावीकडून मिलिंद फडे, किशोर खाबिया, सौ. शशिकला रांका, फत्तेचंद रांका, गिरीष बापट, अरविंद जैन, शोभा धारिवाल, सुजाता शहा.

5. महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांचे स्वागत करताना सकल जैन वर्षायोग समितीच्या डाविकडून मिलिंद फडे, अरविंद जैन, सुरेंद्र गांधी, गिरीष बापट, शोभा धारिवाल, जितेंद्र शहा, फत्तेचंद रांका.

6. मुनिश्री पुलकसागरजी महाराज राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांना कुंकूमतिलक लावताना.

7. मुनिश्री पुलकसागरजी महाराज राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांना पुस्तके भेट देताना.

8. ज्ञानगंगा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जमलेल्या भाविकांची अलोट गर्दी.

9. जैन जागृती महिला मंचचे (ज्युनिअर) कलावंत मंगलाचरण सादर करताना.

प्रल्हाद सावंत यांचे निधन

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, क्रीडा संघटक आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे अर्ध्वयू प्रल्हाद सावंत यांचे (वय ६९) गुरुवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते अविवाहित होते.
क्रीडा पत्रकारिता, क्रीडा स्पर्धा संयोजन आणि संघटनाद्वारे त्यांनी क्रीडाक्षेत्रात ठसा उमटविला. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या आयोजनात त्यांचे मोठे योगदान होते. नूमविमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या सावंत यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये लांब पल्याच्या शर्यतींमध्ये राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतला होता. महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी पुणे युवक कॉँग्रेसचे सरचिटणीसपदही भूषविले होते.
हैदराबादमधील आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धा, चेन्नईतील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रॉसकंट्री, पुण्यातील राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह विविध शेकडो क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. क्रीडा पत्रकार म्हणून त्यांनी विविध वृत्तपत्रांत लेखन केले. त्यांनी सात ऑलिंपिक स्पर्धा, नऊ आशियाई क्रीडा स्पर्धा, विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धांचे वार्तांकन केले होते. त्यांना राज्य शासनाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने; तसेच नानासाहेब परूळ‌ेकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. खेळाडू, मागदर्शक आणि संघटकांसाठी त्यांनी अनेक परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन केले. सावंत यांनी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे सहसचिव आणि उपाध्यक्षपद; तसेच महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे सरचिटणीसपद आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्षपद भूषविले. महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचेही ते वरिष्ठ उपाध्यक्ष होते. जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे ते स्थापनेपासून सरचिटणीस होते. विद्यापीठ क्रीडा मंडळावरही तसेच विविध निवड समित्यांवरही त्यांनी काम केले होते. त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
सावंत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी साडेनऊपासून त्यांचे पार्थिव मरेथॉन भवन येथे ठेवण्यात येणार असल्याचे, अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अभय छाजेड यांनी कळविले आहे. सावंत यांच्या निधनामुळे म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत शुक्रवारपासून सुरू होणारी पुणे जिल्हा अॅथलेटिक्स स्पर्धा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा आता शनिवारी सकाळी आठपासून सुरू होणार आहे.

Negligence claim against Ruby Hall- Pune to be probed further.

A case of medical negligence filed against the management of city-based Ruby Hall Clinic, Wanowrie branch, by a couple named Juzar and Preetam Kothawala, has led the judicial magistrate of first class (JMFC) court of Pune to direct the police authorities to probe into the case further by investigating the alleged crimes and offences mentioned by the couple in their complaint.

Reacting to the case, chief executive officer, Ruby Hall Clinic, said, “About the case filed by Kothawala, we came to know that he was happy with the medical assistance provided to him then and even requested a discount which we happily gave, of Rs 50,000, at the time of discharge.”

(From left) Juzar Kothawala, was at the press conference with his lawyers Ashutosh and Savivek Srivastava on Tuesday.

मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांच्या प्रवचनांचा
दि.१२ ऑगस्टपासून ज्ञानगंगा महोत्सव
विविध उपक्रम साजरे होणार
आपल्या प्रखर वाणीने आणि तेजस्वी विचारांनी देशभर पायी अनवाणी फिरून धर्म जागरण व समाज प्रबोधन करणारे दिगंबर जैन मुनीश्री प.पू.१०८ पुलकसागरजी महाराज यांचा चातुर्मास पुण्यात सुरु झाला आहे. ‘ज्ञानयज्ञ का मंगल सोहळा – संस्कारो का शंखनाद’ अशा शब्दात गौरवल्या जाणाऱ्या त्यांच्या प्रखर प्रवचनांचा ‘ज्ञानगंगा महोत्सव’ दि.१२ ऑगस्टपासून धर्मानुरागी रसिकलाल एम धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलानजीक, पुणे येथे सुरु होत आहे. धर्मजागरण व समाजप्रबोधन यावर विशेष भर असणारी प्रवचनांची ही मालिका सलग २३ दिवस म्हणजे ३ सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी ८:१५ ते १०:०० या वेळेत संपन्न होईल. ‘जिनवाणी’ वाहिनीवरून याचे रोज थेट प्रक्षेपण केले जाणार आहे अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा श्रीमती शोभा धारीवाल व कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी समितीचे उपाध्यक्ष चकोर गांधी, उपाध्यक्ष सुजाता शहा,सचिव जितेंद्र शहा,सचिव शमा अजमेरा,खजिनदार उत्कर्ष गांधी, खजिनदार विरकुमार शहा आदी उपस्थित होते.
ज्ञानगंगा महोत्सवाचे उद्घाटन मुनीश्रींच्या उपस्थितीत १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८:१५ वाजता होईल. त्यावेळी मुनीश्रींची एकूण १६ पुस्तकेही प्रकाशित केली जातील. तसेच मुनिश्रींच्या पुण्यातील चातुर्मासानिमित्त आयोजित विविध घटना व उपक्रमांवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी होईल. या प्रवचनांसाठी रोज ५००० हजारहून अधिक भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पुणे व परिसर आणि महाराष्ट्र व देशातूनही अनेक जैन भाविक येणे अपेक्षित आहे. पुणे व परिसरातील जैन व जैनेतर भाविकांना मुनिश्रींच्या प्रवचनांचा लाभ मिळावा यासाठी संयोजकांतर्फे विविध ठिकाणाहून विनामूल्य बसेसची सोय करण्यात आली आहे.त्यामध्ये निगडी,आकुर्डी,पिंपरी-चिंचवड,वाकड,हिंजेवाडी,सुस,हडपसर,पिंपळे सौदागर,खराडी,विमाननगर आदी भागातून बसेस सोडण्यात येतील.आणि याच बसेस द्वारा त्यांना परत जाण्याचीही सोय करण्यात आली आहे.सर्व भाविकांची विनामूल्य भोजनाची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीमती शोभा धारीवाल आणि मिलिंद फडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेनंतर मुनीश्री पुलक सागर जी महाराज यांची पत्रकारांनी भेट घेतली.या वेळी पत्रकारांना आपली पुस्तके भेट देऊन मुनीश्री म्हणाले की,माणसा माणसा मधील स्नेह वाढला पाहिजे,नैतिकता आणि माणुसकी ही अध्यात्मिक शांतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.राष्ट्रप्रेमानी तरुणानी भारुन गेले पाहिजे त्यासाठी सत्संगाची गरज आहे.असे सांगून मराठी ही भाषा देखील अतिशय गोड आहे असे सांगत त्यांनी समारोप केला.
या चातुर्मासानिमित्य अनेक मान्यवर मुनिश्रींची भेट घेणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी येण्याचे मान्य केले आहे.असे सांगून मिलिंद फडे व शोभा धारिवाल म्हणाल्या की,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुनिश्रींची भेट घेतली असून प्रवचनांसाठी पुन्हा

येणार असल्याचे सांगितले आहे.याशिवाय आर एम धारिवाल फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती दिलेल्या ज्या जैनेतर विद्यार्थ्यांनी मांसाहाराचा त्याग करून शाकाहाराची शपथ घेतली अशा सुमारे १५० ते २०० विद्यार्थ्यांचा सत्कार १५ ऑगस्ट रोजी सकळी चातुर्मास स्थळी होणार आहे.दि.१७ ऑगस्ट रोजी भगवान पार्श्वनाथ महानिर्वाण दिन साजरा केला जाणार असून त्यानिमित्त्य सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग दिगंबर जैन मंदिर येथून भव्य शोभायात्रा निघून राजाराम पुलानाजीकच्या चातुर्मास मंडपात येईल.दि.१८ ऑगस्ट रोजी महिलांचे कॅन्सर निदान शिबीर आयोजित करण्यात आले असून दि २० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जाणार आहे. दि २५ ऑगस्ट रोजी फेलीसिनियावर तज्ञ डॉक्टरांकडून विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.
मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांची ही २३ प्रवचने सामाजिक, पारिवारिक ,राष्ट्रप्रेम अशा विविध गटांमध्ये विभागली असून त्यांचे विषय पुढीलप्रमाणे- आईशिवाय कोणी मोठा नाही, भाऊ नसता तर, मुलीचे घर, स्वातंत्र्याचा महोत्सव, मित्र कसा असावा, म.पार्श्वनाथ निर्वाशोत्सव, प्रेम म्हणजे जीवनाचा महामंत्र, मुली वाचवा, उत्तम करियर, असे बोलावे, रागावर नियंत्रण कसे मिळवावे, वृद्धत्वात कसे जगावे, यमराजाची चिठ्ठी, आम्ही उद्याची चिंता करीत नाही, वात्सल्य दिवस, गुजराण कशी करावी, नम्रपणे जगण्याची कला, एक थेंब पाणी, वसियतनाम, मांसाहार हा अपराध, समाज निर्वाण, बाटलीचे तुफान.
अशा विविध विषयांवर होणारी मुनिश्रींची ही प्रवचने हिंदी भाषेतून होतील. ‘सिर्फ जैनों का ही नही जन जन का आमंत्रण है’ अशा शब्दात मुनिश्रींच्या या प्रवचनांचे महत्व श्रीमती शोभा धारीवाल आणि मिलिंद फडे यांनी विशद केले. या कालावधीत आर एम धारीवाल फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचेही रोज दिवसभर आयोजन होणार आहे. रोज सायंकाळी भगवान व मुनिश्रींची आरती होईल.

The Tiara’s Pageant Coach Ritika Ramtri wins a Best in Pageantry Award by Pageant Planet USA

Pune, 6 Aug, 2018 : Mid last year Pageant Coach and Founder of The Tiara Pageant Training Studio Ritika Ramtri was nominated for a BEST IN PAGEANTRY AWARD by the Pageant Planet, Boston, Massachusetts. Pageant Planet came onto the scene in 2009 when founder and CEO, Steven Roddy, recognized the need to create the ultimate resource for the pageant community.

It was indeed a great honour for Pageant Coach Ritika Ramtri to be even be considered for an award in Pageantry by the planet’s largest pageant resource. The industry spoke up and nominated her as the “Best of the Best “of the year 2017. The plaque she received immortalizes her year in pageantry and adds to her collection of pageant memorabilia. It also heralds 21 years of devoted standards of excellence towards Pageantry.

Last year Pageant Coach Ritika Ramtri had the honour of conducting International Pageant Coaching for Manushi Chhillar for Miss World 2017 (which she later went on to win), Shraddha Shashidhar for Miss Universe 2017, Anukriti Gusain for Miss Grand International 2017, Priyanka Kumari for Miss Intercontinental 2017 and Sana Dua for Miss United Continents 2017 on behalf of the Miss India Organization.

It was indeed a great privilege to be part of Manushi Chhillar’s journey among other experts and panellists to steer her to the coveted Blue Crown, with the help of the Miss India Organisation. Ritika helped Manushi research Miss World Former Winners. Besides Rapid-Fire Rounds with special attention to Platform Development and Current Events, she also helped her with formulating a Pageant Strategy which would help her win. It was indeed a joyous occasion when Manushi won the crown after 17 long years for our beloved Motherland.

The year 2018 has also started well with The Tiara winning several Indian and International Awards namely:

1. Sonal Parihar Mrs Earth International 2018
2. Shweta Chaudhary Mrs Eco International 2018/19
3. Megha Dubey Mrs East Asia Earth 2018
4. Shrraddha Kakkad Mrs United Nations 2018
5. Shyna Sunsara Ms United Nations 2018
6. Shweta Varpe Ms Goodwill Ambassador 2018
7. Mrs Shivani Naik Shah wins Mrs India Queen of Substance 2018
8. Gayatri Bhardwaj Miss United Continents 2018
9. 5 Tiara Girls are selected in the ongoing Miss Diva Universe 2018 Pageant Namely: Elisha Mayor, Nehal Chudasama, Shefali Sood, Surina Jaidka and Aditi Hundia.

14 finalists selected for the Mr and Miss Citadel Pune 2018 pageant

· Gorgeous TV actress Kiran Dubey shares valuable tips with the contestants

On 4th August 2018, the auditions for the Vinay Aranha presents Citadel Extravaganza 2018 – Mr and Miss Citadel Pune 2018, powered by Sheetal Creations, wrapped up with grandeur as 7 girls and 7 boys were selected as finalists for Pune’s hottest show. A pre-event party was hosted by the Magna Group, at Pride Hotel to introduce these 14 finalists. The celebrity guest of the evening was the gorgeous TV actress Kiran Dubey, of ‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi’ fame, who wooed the contestants and shared invaluable tips with them.

The evening started with the logo unveiling at the hands of esteemed guests Kiran Dubey, Vinay Aranha, Sheetal Biyani, Nari Hira, CMD Magna & Ashok Dhamankar, MD, Magna. Mona, the anchor for the evening, then introduced the 14 finalists to the audience, in her inimitable charming style.

“If you are focused, no one can stop you from attaining your dreams”, is what Kiran said to the contestants. “Just work hard, give your best and be positive, and everything is possible”, she smiled.

Needless to say, the response to the contest was overwhelming. Over 100 applicants were invited for the auditions, who were in the age group of 16 to 24 years. Finally, 7 boys and 7 girls were shortlisted for the Mr and Miss Citadel Pune 2018, after a tough round of selections, based on the height, overall personality, presence of mind, confidence, first impression, walking the ramp, and the judge’s scores.

The finalists were
Girls:
1. Sanjeevani Deoghare
2. Kiran Neoge
3. Prasunika Saxena
4. Pooja Kudale
5. Manigya Chauhan
6. Sakshi Patil
7. Yuva Kankriya

Boys :
1. Pramod Bhagat
2. Rahul Raisahed
3. Mayank Sharma
4. Sohail Aslam
5. Nirvaan Reddy
6. Yash Rai
7. Jaisheel Sharma

Mr. Nari Hira, Mr. Ashok Dhamankar and Ms. Ketaki Latkar played perfect hosts to the elite guests who were present at the do.

The countdown for Citadel Extravaganza, Mr and Miss Citadel Pune 2018, has begun. The 14 semi-finalists, will be groomed by the extremely talented groomer, Lovell Prabhu – Expert Lovell Finishing Academy.

The event, with a heady blend of talent and glamour, which is graced every year by a bevy of celebrities will be held on 19h August 2018 at Hotel Sheraton Grand.

PIC CAPTIONS :
14 finalists of the upcoming 28th Season of Vinay Aranha presents Citadel Extravaganza to be held on the 19th August 2018 in Pune at Grand Sheraton
Also seen in the picture is MD of Magna Group Mr. Nari Hira alongwith Mr. Ashok Dhamankar and TV actress Kiran Dubey The event is powered by Sheetal Creations

Rev. Dada J. P. Vaswani’s birth-centenary observed amid chantings, prayer sessions and sevas

· Prime Minister of India, Shri Narendra Modi, sends heart-touching message.
· Shri L. K. Advani visits the Sadhu Vaswani Mission on the special occasion.
· Swami Chidanand Saraswati, Spiritual Head, Parmarth Niketan Ashram, Rishikesh blesses the occasion.
· Moment of Calm observed on a worldwide scale marking the birthday of Rev. Dada and over 1 crore pledged to forgive.

The birth centenary of Rev. Dada J. P. Vaswani went on for three days.

Day 1- Honouring 100 Years of a Dedicated Life, began with 108 havans alongside the chanting of the Gayatri Mantra; a regular all through the three days. The afternoon session included recitations from the scriptures and then it continued with the reading of verses from the Anjali Sangraha- authored by Rev. Dada J. P. Vaswani.

An aarti ensued wherein devotees joined in. Later, were sessions of bhajans and kirtans.

A seva session too was simultaneously conducted wherein students from Mahilashram High School, Karve Nagar of Maharshi Karve Stree Shikshan Samstha received daily supplies and school stationery.

It concluded with an audio of guided meditation by Rev. Dada J. P. Vaswani.

The evening session was led by soul-stirring vocals by renowned singer, Vikram Hazra, who gave a beautiful tribute saying how years back a child had touched his heart and the child was none other than beloved Dada. His loving affirmation of how Dada was still there, listening and smiling to his songs was truly touching.

This was followed by an audio-visual of the Mission Activities and tributes by dignitaries, celebrities and spiritual luminaries of the likes of Anees Chisti and HH Dalai Lama.

Next, was video discourse by Rev. Dada. It began with a previously recorded birthday video of his where he had said, how he was neither born nor will he die; a much needed assurance to all. It later blended into the importance of bringing back prayer into our lives.

Day 2- Honouring 100 Years of Selfless Service, continued with bhajans and kirtans stirring the very soul of devotees and attendees alike.

Evening witnessed soulful singing by renowned singer, Ameya Dabli. Followed by a few cinematic clips of Rev. Dada’s attitude of selfless service. Many an eyes were tear-touched in the Mira Hall and all across the Mission.

This was followed by an audio-visual clip of the newly launched Manjri school greeted amid applauses.

Later an upadesh of Sadhu Vaswani followed by an upadesh of Rev. Dada J. P. Vaswani was played. It was once again on the idea of service and how nations need to be built on this attitude.

As the day 2 came to a conclude, The Prime Minister, Narendra Modi’s message received from the PMO said, “I fondly remember the serenity that shone in the demenour of Dada Vaswani. He had a deeply calming presence. He was a fountain of wisdom quenching the thirst of the world for peace, harmony and salvation. Every breath in his body was dedicated towards serving the people in need.”

At the midnight session, of the birthday eve, the SoulFire burned extra bright. Elevated by the soulful, stirring Kirtans by Ameya Dabli, Kaajal Chandiramani, Dr. Harish Wadhwani, Renu Gidoomal, and others, as the scheduled session at the Sadhu Vaswani Mission in Pune approached its conclusion, attendees expressed their thirst to keep the satsang going until midnight to usher in the Master’s blessed birth centenary. Their ardent wish was granted. The Sangat’s consciousness seemed to rise collectively as the singing hit crescendo after crescendo. The Name Divine, mixed with tears and soft smiles, seemed to pour out of each and every person.

As the midnight hour approached, satsangis made their way from the Gita Mandir to the Maha Samadhi of Rev. Dada. Gazing into the Master’s Love-filled eyes, and singing with voices meant to reach His ever-listening ears. It felt to many as though the Master, fulfilling His promise, was in their midst, clapping along, blessing the gathering with His radiant and knowing smile. And so, the day of Love’s Century began.

Finally, on the 2nd of August, on Rev. Dada J. P. Vaswani’s birthday- Honouring 100 Years of Unconditional Love, a crowd unlike any seen before gathered at the Sadhu Vaswani Mission to observe the birth centenary of their Master, Rev. Dada J. P. Vaswani.

Seva of artificial limbs and daily supplies progressed on to day 3 as well. Swami Chidanand Saraswati, Shiv Khemka, Actor- Karan Sharma and Ritu Chabria joined in the seva alongside other dignitaries.

On the occasion, a book launch by Swami Chidanand Saraswati on Dada’s journey of love- To Love him, is to know him was launched. He recalled how he was here at a meeting with Rev. Dada and offered him Ganga Jal, Rudrakhshand and an elaichi mala and added on to say that, Dada is Ganga, Dada is the Rudrakhsa, Dada is the fragrance of the mala! He further said that Guru is not mere teaching. Guru is a touch. Guru is a transformation. Dada is a mixture of all; teaching, touch and transformation. Dada is everything. Nobody needs to look any further for the Guru is never gone, he is always on.

A video upadesh of Dada was then shown. Rev. Dada spoke of how he is immortal and how he existed even before the mountains came into being or oceans began to flow. The devotees were enthralled at this timely assurance. The video also included a message that explained the value of the human-birth and how important it is to attain God.

At 2 pm, the Moment of Calm session was held wherein people from all over the world joined in to forgive and free themselves of hatred, resentment and grudges.

“It was a wonderful event. The vibrations were divine, I was transported to another world. I feel blessed to have attended this session. As for Dada, we cannot put him in words, if we did so we would be limiting him. He is infinite,” said Dr. Rairam who came from Gulbarga, Karnataka for the event.

“The experience was divine. Although we have been here a several times because our sons are on the path, today we have come for ourselves. We experienced a different kind of peace. Honestly, nothing has changed. Dada’s presence is stronger than before. Dada, is here,” said Anil and Sarita Bhasin.

“I am so much at peace, I cannot describe it. The vibrations are too strong and what of the positivity, I have never experienced anything of the like,” added Ranjana Bhasin.

On the Moment of Calm, Divina Mirpuri from St. Martin said, “It was a beautiful function. So fulfilling, so loving. Earlier we would take appointments to meet Dada, we needn’t do that anymore. He is everywhere now. As for the Moment of Calm, that’s the only way we can attain peace. Grudges, resentments can take us nowhere. We have to forgive and we have to begin now.”

Soni Malhotra, an Account Executive from New Jersey, commented, “After the Moment of Calm, I felt very much at peace. I felt one with Dada. It felt as if His Presence was guiding us through the forgiveness process.”

Beena Punjabi from Jakarta, Indonesia, said, “It was a very peaceful, breath taking moment. It cannot be captured in words, just felt.”

The evening session saw the presence of Shri L. K. Advani who also launched two books.

Three-day programme of Rev. Dada J. P. Vaswani concluded with serving of prasads.

Singers at the occasion, included Kaajal Chandiramani, Ameya Dabli, Seema Ramchandani, Jatin Udasi, amongst others.

Dignitaries that attended the event included, Shri L.K. Advani, Spiritual Leader Swami Chidanand Saraswati, Dr. K.H. Sancheti, Lila Poonawala, Ritu Chabria, Feroz Poonawala, Ex-Chief Minister- Prithviraj Chauhan amongst many more.